करोडपती _ तुम्हाला श्रीमंती कडे नेणारा सरळ मार्ग……

मित्रानो आज मी तुम्हाला करोडपती या पुस्तकातील काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहे जेणे करुन तुम्ही त्या आपल्या जिवनात वापर करुन आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकता .तर चालू करू या

जगातील सर्वच श्रीमंतांनी अगदी शून्यातून सुरुवात केली आहे. यातील कित्येक लोक उपासी देखील झोपले आहेत. गरीबिवर मात करण्याची प्रचंड इच्छाशक्ती आणि परिस्तिथी बदल करण्याची तयारी त्यांना पाऊल टाकायला भाग पाडले.

१ पैशासाठी काम करतात ती गरीब माणसे नोकरदार ,पैसानी काम करतात ती श्रीमंत माणसे गुतवणुकदार.

२ करोडपती लोक आपल्या उत्पन्न पेक्षा खूपच कमी खर्च करतात.

३ गरीब आणि श्रीमंत यांच्यातील फरक _ ज्याला जग जिंकायचे आहे त्याने अगोदर पैसा कमवावा …पैसा है तो लोग पूछते है कैसा है फुकट कोणाला पैसा देऊ नका गरीब लोग आदी जग जिंकायचे प्रयत्न करतात पण पैसा नाही.

४ पैसा पाण्यासारखा खर्च करा … गरीब व्हाल पैसा पाण्यासारखा गुंतवा (मुरवा) श्रीमंत व्हाल.

५ करोडपती होण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे तुम्ही अगोदर लखपती होण्याचा प्रयोग करुन पहा.

६ हात चालवून काम करता येते आणि डोके चालवून करोडपती होता येते.

७ स्वप्न पहा , आपल्या सप्नाला विचारमध्ये बदला आणि विचारांना कृतीत परावर्तित करा

८ करोडपती होण्यासाठी घराबाहेर पाऊल टाकावे लागते.

९ श्रीमंत होणारा माणसाची खुण म्हणजे तो सुऱ्यदायापूर्वी जागे होतो.

१० निवांत बसणारा करोडपती होत नसतो आणि करोडपती कधीच निवांत बसत नसतो.

A

Create your website with WordPress.com
Get started